महाभारतातील भीम कालवश
Tv वरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका/सिरीयल महाभारत (बी आर चोप्रा निर्मित) आणि त्यातील विविध भूमिका पार पाडणारे कलाकार यांना त्याकाळी खूपच प्रसिद्धी मिळाली होती.
आणि त्याच प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिकेतील भिमाची भूमिका साकारणारे धिप्पाड शरीर यष्टी असणारे अभिनेते म्हणजेच प्रवीण कुमार सोबती यांचे वयाच्या 74 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने आपल्या दिल्ली येथील राहत्या घरी निधन झाले.
प्रवीण कुमार सोबती हे मूळचे पंजाबमधील तरणतारण गावचे रहिवाशी होते.त्यांनी 30 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले होते.
إرسال تعليق