महाराष्ट्र वनरक्षक विभाग 2023: नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की काही दिवसांपूर्वी वनरक्षक भरती संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते आणि वनरक्षक भरती संदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट होती की वनरक्षक भरती ही या तारखेपासून चालू होणार आहे मात्र काही कारणास्तव हे वेळापत्रक अचानक रद्द करण्यात आले होते आणि या निर्णयामुळे सर्व स्पर्धक जे वनरक्षक परीक्षांची तयारी करत आहेत किंवा जे एमपीएससीच्या इतर परीक्षांची तयारी करतात. ते सर्व एकाकी गोंधळात पडले होते.वनरक्षक ची तयारी करणारे सर्व विद्यार्थी यासाठी उत्सुक आहेत की वनरक्षक भरती कधी चालू होणार आहे परंतु अद्यापही वनरक्षक भरती अजून सुरु करण्यात आलेली नाही. मात्र वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे, की वनरक्षक भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून लवकरच ही भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी आपण तयार असायला हवे.
वनरक्षक चे नवीन वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि वनरक्षक भरतीचे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी तुम्हाला वनविभागाच्या ऑफिसियाल वेबसाईट वर जाऊन पाहू शकता. तुमच्यासमोर ओपन होईल वनरक्षक भरतीचे नवीन वेळापत्रक तर नवीन वनरक्षक भरती चे वेळापत्रक पाहण्यासाठी वनविभागाच्या ऑफिसियल साईट वर भेट द्या.
إرسال تعليق