भारताची गाण कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचे निधन.
लता मंगेशकर या भारतातील प्रसिद्ध गायिका होत्या. मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी अनेक उत्कृष्ट गीतांसाठी गायन केले आहे.त्यांनी 30 पेक्षा अधिक भाषेंतून गायन केले आहे.
लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेश मधील इंदोर येथे 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला होता.त्यांनी लहानपणी पासूनच गायन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.
1942 पासून ते आजतागायत त्यांनी संगीत आणि गायन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.त्यांनी केवळ गायनच नाही तर संगीत निर्मिती आणि निर्देशक म्हणून देखील काम केले आहे.
त्यांना उत्कृष्ट गायनासाठी
● राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
● BFJA filmfare award for best play back singer
● चित्रपट विषेश पुरस्कार
● तसेच आजीवन चित्रपट लब्धी यांसारखे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर आहेत. त्यांच्या आवाज आणि गायन कौशल्याने पूर्ण जगभर त्यांचे चाहते आहेत.
काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.
त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्यास चीर शांती देवो💐💐
إرسال تعليق