भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामना येत्या 6 फेब्रुवारी पासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर सुरू होत असून मात्र हा सामना बघण्यास प्रेक्षकांना परवानगी नाही.
गुजरात मध्ये तसेच देशातील अजून काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती ठिक नसल्याने G C I ने हा निर्णय घेतला आहे की 6 फेब्रुवारी रोजी होणारा भारत वेस्ट इंडिज सामना कोरोनामुळे प्रेक्षकांना पाहता येणार नाही.
6 फेब्रुवारी रोजी होणारा भारत वेस्ट इंडिज सामना खूप खास असून हा भारताचा 1000 वा एकदिवसीय सामना असेल.आणि विशेष म्हणजे हा सामना खूप खास असणार आहे.
कारण एकदिवसीय 1000 वा सामना खेळणारा भारतीय संघ जगातील एकमेव संघ ठरणार आहे. मात्र हा सामना कोरोनामुळे विनाप्रेक्षक खेळवला जाणार आहे.
إرسال تعليق