संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रकार डेल्टा, डेल्टा प्लस, ओमायक्रोन, आणि आता त्याचाच आणखी एक नवा प्रकार आय यच यू .
जगात कोरोनाचाच धुमाकूळ चालू असताना आता त्याचाच आणखी एक नवा प्रकार म्हणजे आय. यच.यू . हा नवीन प्रकार फ्रान्समध्ये आढळून आला असून रूनग्नसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ या नव्या विषाणू वर लक्ष ठेवून आहेत.
कोरोनाच्या १.६४०.२ या प्रकाराला शास्त्रज्ञांनी आता आय. यच. यू . असे नाव दिले असून फ्रान्समध्ये आत्ता पर्यंत त्याचे १२ रुग्ण सापडले आहेत.
हा ओमायक्रोन पेक्षा वेगळा असून यामध्ये ४६ म्युटेशन्स असून त्यापैकी ३७ म्युटेशन्स मधून अमिनो ऍसिड ची निर्मिती होते.पण कोरोनाचा हा प्रकार अजून म्हणावा तितका धोक्याचा नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
إرسال تعليق