Ipl 2022 ला यावर्षी मार्च महिन्यात सुरुवात होणार असून मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात शेवटचा सामना खेळवला जाईल.
यावर्षी Ipl नेहमी प्रमाणे भारतातच होणार असून जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी नाही झाला तर दक्षिण आफ्रिका येथे ipl होण्याची शक्यता आहे.दरवर्षी ipl मध्ये 8 संघ खेळवले जातात. मात्र यावर्षी नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे यावर्षी यंदा ipl मध्ये एकूण 10 संघ खेळवले जाणार आहेत.
अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ ipl मध्ये नव्याने सहभागी होणार असून लखनऊ या ipl मध्ये लखनऊ सुपर जायंट्स या नावाने खेळणार आहे.
संजीव गोएंका हे लखनऊ या नवीन संघाचे मालक आहेत.
إرسال تعليق