अशी आहे कोरोनाची नवी नियमावली

या सेवा राहतील बंद: 

मॉल्स ,पर्यटन स्थळे, जिम्स, प्राणीसंग्रहालये,  सर्व शाळा, तसेच कॉलेजेस १५ फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील.

 तर  या सेवा ५०% क्षमतेने सुरू: 

खाजगी  कार्यालये, तसेच, हॉटेल्स, या गोष्टी ५०% क्षमतेने चालू राहतील.

रात्रीची जमावबंदी राहील, रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील, पहाटे ५ ते रात्री ११ जमावबंदी राहील.

Post a Comment