सध्या तरी १००% लॉक डाउन करण्याची गरज नाही-
आरोग्य मंत्री-राजेश टोपे
सध्या तरी लॉक डाउन नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
त्यांनी यावेळी सांगितले की त्यांची आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या सोबत इतर काही महत्त्वाच्या पदाधिकारी यांच्या सोबत एक बैठक झाली असून, त्या बैठकीत लॉक डाउन संदर्भांत सध्या तरी लॉक डाउन नाही अशा स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
परंतु जर कोरोनाचा उद्रेक/प्रसार थांबवायचा असेल तर सर्वात अगोदर गर्दी कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच कोरोनाला थांबवण्यासाठी कडक निर्बंध मात्र घातले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
धन्यवाद
ردحذفإرسال تعليق