शिर्डीतील साईबाबांच्या  दर्शनासाठी सर्वसामान्य  माणसा पासून ते राजकीय तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट  सृष्टीतील सुप्रसिद्ध सिने अभिनेते /अभिनेत्री येत असतात. त्यापैकीच एक हिंदी चित्रपट सृष्टीतील  सिने तारका शिल्पा शेट्टी आज शिर्डीतील साई बाबांच्या दर्शनासाठी उपस्तीत होती. 

सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही साई बाबांची भक्त असून आज तिने आपल्या संपूर्ण परिवारासह साई दर्शनासाठी शिर्डीत हजेरी लावली.

या कोरोनाच्या संकटातून लवकर सुटका मिळो आणि नवीन वर्षात चित्रपट सृष्टीला आणि तिच्या निर्मितीला चांगले दिवस येवो अशी तिने साई चरणी प्रार्थना केली.

1 تعليقات

إرسال تعليق