तुम्हाला माहिती आहे का ? आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोण आहेत. असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला कधी पडत नसेल आणि त्याचे महत्वही त्यांना कदाचित नसेल/नसते. पण महाराष्ट्र लोसेवा आयोग अर्थात एम.पी. एस. सी. चे विद्यार्थीच या प्रश्नाचे महत्व समजू शकतात.चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर ते दुसरे तिसरे कोणी नसून महात्मा जोतिबा फुले होय. ज्यांनी आपले आयुष्य सर्वसामान्य माणसाला सुशिक्षित करण्यासाठी खर्च केले. त्यांच्या या महान कार्यास सलाम.

Post a Comment