भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून भारतीय स्वातंत्र्य इतिहासात 26 जानेवारी या दिवसाला खूप महत्त्व आहे.
यादिवशी संपूर्ण देशात शाळा, कॉलेज, आणि महाविद्यालयांत हा दिवस अत्यंत थाटात साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकरच गावांतून प्रभात फेऱ्या काढल्या जातात.झेंडा वंदना करून आणि देश भक्ती पर विविध गीते गाऊन हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
अशा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.....!
إرسال تعليق