उत्तर: मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या ही २०६ असते.तर बालकांच्या शरीरात ३००च्या जवळ हाडे असतात. जस जसे शरीराचा विकास होत जातो, तसे या हाडांची संख्या कमी होऊन २०६ हाडांवर येते.
मानवी शरीरातील हाडांची एकूण संख्या.
Chemte Mahesh
I am student and I have started this blog for general science Education and technology
إرسال تعليق