भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका च्या दौऱ्यावर असून त्यातील  3 कसोटी सामने झाले असून उर्वरित एकदिवसीय सामन्याला आजपासून सुरुवात होणार असून त्यानंतर काही टी-20 सामने खेळले जातील. 

आणि हा दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर 6 फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय आणि टी-20 सामन्याला सुरुवात होणार आहे. 

पाहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.सध्या भारतीय एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार  रोहित शर्मा दुखापत ग्रस्त असल्याने तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळू नाही शकला.

मात्र आता तो फिट झाला असून विंडीज विरुद्ध होणाऱ्या सामन्यांत तो खेळू शकतो.आणि विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया नक्कीच मेहनत घेईल.

Post a Comment