लता दीदी अर्थात भारताची गाण कोकिळा किंवा गाण सम्राज्ञी म्हणजेच लता मंगेशकर. यांनी गायन क्षेत्रात आपला अविश्वसनीय असा ठसा उमटवला आहे.
तसेच गायन क्षेत्रात त्यांनी अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. त्यांनी अनेक भाषेंत गायन गायन केले आहे. त्यांच्या अत्यंत प्रेमळ आणि गोड आवाजाने त्यांना लोकांनी प्रेमाने गाण कोकिळा ही उपाधी दिली आहे.
मात्र याच लता दीदी आता प्रकृती अस्वस्थामुळे ICU मध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. अचानक झालेल्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना अतिदक्षता कक्ष अर्थात ICU मध्ये दाखल करण्यात आले होते.
त्या सध्या उपचार घेत असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. असे त्यांच्या डॉ. नी सांगितले आहे.
तसेच त्यांच्या आरोग्यात हळू हळू सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. असे देखील सांगण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा