वर्षातील बाराही महिन्यांतील तरूणाईसाठी सर्वात महत्वाचा आणि खास आकर्षण असलेला महिना म्हणजे फेब्रुवारी महिना.

रोज डे:(7फेब्रुवारी)

यादिवशी प्रेमी प्रेमीक एकमेकांना लाल गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

प्रपोज डे:(8फेब्रुवारी)

यादिवशी तरुणाई किंवा प्रेमी प्रेमीका एकमेकांना प्रपोसल देतात.

चॉकलेट डे:(9 फेब्रुवारी)

या दिवशी एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला जातो.

टेडी डे:(10फेब्रुवारी)

या दिवशी हृदयासारखे टेडी बेअर म्हणजे एका प्रकारची बाहुली प्रेम युगुल एकमेकांना भेट देतात.

प्रॉमिस डे:(11 फेब्रुवारी)

या दिवशी प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांना काही वचन देतात. ज्यामुळे त्यांच्या नात्यात आणखीच जवळीक वाढण्याचा प्रयत्न केला जातो.

हग डे:(12 फेब्रुवारी)

या दिवशी प्रेम युगुल एकमेकांना मिठीत घेऊन आपले  प्रेम व्यक्त करतात.

किस डे:(13फेब्रुवारी)

या दिवशी प्रेमी आणि प्रेमीका शब्दांएवजी प्रेमळ चुंबनाने आपले प्रेम व्यक्त करतात.

प्रपोज डे:(14 फेब्रुवारी)

या दिवशी प्रेमी आणि प्रेमीका एकमेकांना प्रपोज करतात. म्हणजेच एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करतात. हा व्हॅलेंटाईन आठवड्यातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो.कारण हा दिवस म्हणजे प्रेमाच्या परीक्षेत पास होण्यास सर्वात महत्वाचा मानला जातो.

अशा प्रकारे हा सप्ताह तरुणाई साठी खूप महत्त्वाचा असून अगदी आनंदात साजरा  साजरा केला जातो.



1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा