अशी आहे कोरोनाची नवी नियमावली.
या सेवा राहतील बंद:
मॉल्स ,पर्यटन स्थळे, जिम्स, प्राणीसंग्रहालये, सर्व शाळा, तसेच कॉलेजेस १५ फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील.
तर या सेवा ५०% क्षमतेने सुरू:
खाजगी कार्यालये, तसेच, हॉटेल्स, या गोष्टी ५०% क्षमतेने चालू राहतील.
रात्रीची जमावबंदी राहील, रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील, पहाटे ५ ते रात्री ११ जमावबंदी राहील.
टिप्पणी पोस्ट करा