कॉविशील्ड आणि कोव्याक्सिन या कोरोना आजाराच्या प्रतिबंधक लषींना सर्वांगीण अधिकृत वापरासाठी एक वर्षानंतर आता बाजारात विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे.

त्यामुळे आता सरकारला देखील या लषींचा पुरेसा साठा करून ठेवणे आवश्यक आहे.सध्या या लषींचा 13 कोटींचा साठा सरकारकडे उपलब्ध असून 

जर  आपल्याला मेडिकल मधून या कोविड लषींना विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी अगोदरच नोंदणी करावी लागणार आहे.कारण या दोन्ही लषी भारत निर्मित असल्यामुळे यांना बाजारात विक्रीसाठी काही विशिष्ट अटी घालण्यात आल्या आहेत.

प्रौडांसाठी आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे, तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी केवळ आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

आणि या लषींना विकत घेण्यासाठी अगोदर cowin या पोर्टलवर अगोदर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.

त्यामुळे भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लषींना बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या लषी सहज मेडिकल मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.मात्र त्यासाठी अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Post a Comment