नेहमीप्रमाणे व्हाट्सऍप आपल्या वापरकर्त्यांसाठी काही ना काही फिचर घेऊन येत आहे,आणि आता व्हाट्सऍप अशाच एका फिचर वर काम करत आहे ग्रुप मधील कोणत्याही सदस्याचा मेसेज आपण delete करू शकतो.

सध्या या फिचर वर व्हाट्सऍप काम करत असून याचे टेस्टिंग चालू आहे. मेटा च्या मालकीची कंपनी अर्थात व्हाट्सऍप या नवीन फिचर वर काम करत असून गेल्या काही दिवसांपासून यावर टेस्टिंग चालू आहे.त्यामुळे हे फिचर लवकरच बघायला मिळणार आहे.

या फिचर ला मोडरेशन फिचर असे म्हणतात, जे की टेलिग्राम वरील फिचर सारखेच दिसणार आहे. जर एखाद्या व्हाट्सऍप ग्रुप मधील सदस्याचा मेसेज त्या ग्रुप ऍडमिन ला आक्षेपार्ह/अयोग्य वाटल्यास तो सहज या मेसेज ला delete करू शकणार आहे.

अशा प्रकारे हे फिचर लवकरच येणार असून यामुळे अनेक फायदे होणार आहेत.


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा