आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये सर्वजण मोबाईल फोन चा वापर करतात. आणि  मोबाईल म्हंटल की सिमकार्ड आलंच कारण त्याशिवाय आपण इंटरनेट  चालवू किंवा कॉल करूच शकत नाही. पण बहुतेक जणांना सिम चा फुल फॉर्म माहीतच नसतो, पण  काळजी करू नका मी आहे ना तर चला जाणून घेऊया सिम चा फुलफॉर्म. सिम ला इंग्लिश मध्ये S=subscriber  I=identification  M=module असे म्हणतात. तर यालाच मराठीमध्ये ग्राहक ओळख विभाग असे म्हंटले जाते.

Post a Comment