मुंबई म्हंटलं की सर्वांना आठवते ती जीवाची मुंबई, किंवा मायानगरी, तसेच आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण असणारी नगरी. जो येथे येतो तो काहीतरी स्वप्ने घेऊन येतो आणि त्या स्वप्नांना पूर्ण करते ती मायानगरी अर्थात मुंबई पण आपल्याला कधी असा प्रश्न पडला आहे का?
की इंग्रजी सत्तेच्या काळात या मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? चला तर जाणून घेऊया, मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा होता. ज्याने इंग्रजी सत्तेच्या काळात जनतेसाठी काही उपाय योजना देखील केल्या होत्या.
टिप्पणी पोस्ट करा