७ ते १० जानेवारी यादरम्यान महाराष्ट्राच्या बहुतेक भागात गारपीट सह पाऊस होण्याची शक्यता.
.
राज्यात ७ ते १० जानेवारी या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात मराठवाड्यासह, विदर्भ तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे जळगाव, तसेच इतर ठिकाणी येत्या १५ जानेवारी पर्यंत गारपीटीसह पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
टिप्पणी पोस्ट करा