अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात नव्याने कोरोनाची लागण झालेली एकूण रुग्ण संख्या १५६ आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा रुग्ण प्रसिध्दी पत्रकात दिली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असेही त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Post a Comment